Goshta Kokanatli
Goshta Kokanatli
  • 897
  • 118 587 473

Відео

जीवाची दुबई❤️ भाग ३ Burj khalifa बघायला सगळे उतावीळ😝 #latepost
Переглядів 39 тис.20 годин тому
Thank you for watching this video ❤️
शेतकरी नवरा बायको❤️ भातशेती ला सुरुवात #kokanvlog #comedy
Переглядів 75 тис.14 днів тому
Thank you for watching this video ❤️
जीवाची दुबई❤️ बायकोसोबत केले दुबईदर्शन 😍🥰 day 2
Переглядів 53 тис.21 день тому
Thank you for watching this video ❤️
बायकोसोबत गेलो वीसा साठी फोटो काढायला🥰 मसाल्याचीशेवटची ऑर्डर ❤️ आजी चे स्वैग😝
Переглядів 55 тис.Місяць тому
बायकोसोबत गेलो वीसा साठी फोटो काढायला🥰 मसाल्याचीशेवटची ऑर्डर ❤️ आजी चे स्वैग😝
बायकोगेली क्रिकेट खेळायला😂कोकणातला शेती च्या आधी चा शेत शिवारा केला साजरा❤️
Переглядів 51 тис.Місяць тому
बायकोगेली क्रिकेट खेळायला😂कोकणातला शेती च्या आधी चा शेत शिवारा केला साजरा❤️
नाग्या ने घेतला नवीन फ्रीज😍 कणकवलीत केली शॉपिंग❤️kokan vlog ❤️
Переглядів 46 тис.Місяць тому
नाग्या ने घेतला नवीन फ्रीज😍 कणकवलीत केली शॉपिंग❤️kokan vlog ❤️
फोंडा बाजारातील फिश मार्केट😍खूप सारे मंडळीआलीभेटायला ❤️मसाला आलाय संपत🙏❤️
Переглядів 41 тис.Місяць тому
फोंडा बाजारातील फिश मार्केट😍खूप सारे मंडळीआलीभेटायला ❤️मसाला आलाय संपत🙏❤️
कोकणातल्या मांडवतील हळद🥰 मित्र आले मुंबईतून☺️ मसाला अपडेट❤️
Переглядів 43 тис.Місяць тому
कोकणातल्या मांडवतील हळद🥰 मित्र आले मुंबईतून☺️ मसाला अपडेट❤️
पुजा चे डोहाळे जेवण❤️पेढा की बर्फ़ी? शेतीच्या कामला सुरुवात 🥰 सुरेखा मसाले inform🏆🥰
Переглядів 62 тис.2 місяці тому
पुजा चे डोहाळे जेवण❤️पेढा की बर्फ़ी? शेतीच्या कामला सुरुवात 🥰 सुरेखा मसाले inform🏆🥰
आईच्या हातची चुलीवरची सोंदाळा माशाच तीखल आणि काळ पापलेट फ्राय❤️🥰 मसाला update 🙏☺️
Переглядів 48 тис.2 місяці тому
आईच्या हातची चुलीवरची सोंदाळा माशाच तीखल आणि काळ पापलेट फ्राय❤️🥰 मसाला update 🙏☺️
बायको परत का गेली college ला ? कणकवलीतील सग्ळ्यात मोठ इंजीनियरिंग collage 😍😊
Переглядів 62 тис.2 місяці тому
बायको परत का गेली college ला ? कणकवलीतील सग्ळ्यात मोठ इंजीनियरिंग collage 😍😊
सासुरवाडित मित्रंचा पाहुणचार❤️हसरी आजी 😜एका दिवसात आली 175 किलो ची ऑर्डर 😍🥰❤️
Переглядів 56 тис.2 місяці тому
सासुरवाडित मित्रंचा पाहुणचार❤️हसरी आजी 😜एका दिवसात आली 175 किलो ची ऑर्डर 😍🥰❤️
परिच्या bday ला वहिनीने केला तूफान डांस😍 मी आलो सासर वाडीला ❤️
Переглядів 100 тис.2 місяці тому
परिच्या bday ला वहिनीने केला तूफान डांस😍 मी आलो सासर वाडीला ❤️
हसरी आजी 😜 मसाला in form❤️नाग्याची टीम कोमात 😂 मी आलो ठाण्यात 🙏☺️
Переглядів 41 тис.2 місяці тому
हसरी आजी 😜 मसाला in form❤️नाग्याची टीम कोमात 😂 मी आलो ठाण्यात 🙏☺️
आणखी एक अवोर्ड 🏆 गावठी कोंबड्याचं मटण ❤️बायकोला दिल sürpriz ❤️
Переглядів 71 тис.2 місяці тому
आणखी एक अवोर्ड 🏆 गावठी कोंबड्याचं मटण ❤️बायकोला दिल sürpriz ❤️
पोस्त म्हणजे काय? हसरी आजीची नवीन माळ🥰 आपल्या आजीचा गाणं ❤️ मसाल्याचे update❤️
Переглядів 45 тис.3 місяці тому
पोस्त म्हणजे काय? हसरी आजीची नवीन माळ🥰 आपल्या आजीचा गाणं ❤️ मसाल्याचे update❤️
तुम्हा सगळ्यांमुळे मिळाले आणखी एका बचत गटाला काम❤️ शिमगा कोकणातला 🙏kokan vlog ❤️🥰
Переглядів 48 тис.3 місяці тому
तुम्हा सगळ्यांमुळे मिळाले आणखी एका बचत गटाला काम❤️ शिमगा कोकणातला 🙏kokan vlog ❤️🥰
काजू फॅक्टरीमध्ये तयार होतायत १०हजार किलो काजू ❤️हैप्पी customer|मसाल्याच्या किती ऑर्डर झाल्या पूर्ण
Переглядів 63 тис.3 місяці тому
काजू फॅक्टरीमध्ये तयार होतायत १०हजार किलो काजू ❤️हैप्पी customer|मसाल्याच्या किती ऑर्डर झाल्या पूर्ण

КОМЕНТАРІ

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 години тому

    Sheti aani pausali vatavaran khup mast 👌👌

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 3 години тому

    ❤❤❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 години тому

    Nice video

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn 4 години тому

    स्वर्गाहून सुंदर कोकण ❤ ब्लॉग छान 😍

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 4 години тому

    वा छान धरणी मातेने हिरवा शालू पांघरला आम्ही उखळ दुरा व तास अशी नांगरणी करतो तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळो।

  • @samuelfernandes8403
    @samuelfernandes8403 4 години тому

    Bro aniket maja birthday hota 27 June la ....pan tujha video barpur late aala....mahun me tujha video ala Teva mummy la bolo ki vajre Aaj ka aai chi aahain mahaun mummy ne banavle...tula pan te dish le aavadte

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 4 години тому

    छान व्हिडीओ अनिकेत 💐

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 4 години тому

    पत्याच आणि तुझ भांडण झालं आहे का

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 4 години тому

    Mast video 👌

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 4 години тому

    अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली आज हसरया आजीला बघुन छान वाटलं तुला शेती मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना शेतीची काम करताना तब्येत संभाळून काम करा खुप छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 4 години тому

    अनिकेत खरच तू खुप मेहनती आहेस तुझ्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाही स्वतः ची पण काळजी घेत जा

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 5 годин тому

    वा बाळा तुझ्या बायकोने छान मस्त पावभाजी केली एक नंबर व तू व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खुप मेहनती कष्टाळू आहे तुमच्या मेहनतीला भरपूर यश लाभणार तुझे मित्रमंडळी व इतर लोक मदत करतात त्यामुळे तुझे काम यशस्वी होणार आणि तुझे वरिष्ठ नागरिकांनबद्दल असलेले प्रेम बघून खुप छान वाटले देव तुझ्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करो सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌❤❤👍👍✌✌🎉🎉

  • @pareshjadhav0
    @pareshjadhav0 5 годин тому

    खूप छान व्हिडिओ. ua-cam.com/users/shortsSu3VlSbkOQA?feature=share

  • @ulkamore459
    @ulkamore459 5 годин тому

    तुझ्या गळ्यातले काढून ठेवलेस का❤❤

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 5 годин тому

    Very nice volg 👌👍 पावसाळी वातावरण एकदम मस्त भारी वाटत

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 5 годин тому

    Form भरायला नंतर 800 फीस भरायची पुर्ण प्रॉसिझर करायची आहे त्याचे पैसे भरून १५०० रू मिळतील असे बोलत आहेत ..ही गरीब लोकांकडून सरकार पैसे गोळा केल्यावर देणार मग😂

    • @rajashripatil5396
      @rajashripatil5396 5 годин тому

      कोणालाही पैसे देऊ नका गावातील अंगणवाडी सेविका यांना भरायला सांगितले आहे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 5 годин тому

    वा अनिकेत बाळा खुप छान मस्त पावसाचे वातावरण बघून मन प्रसन्न झाले तुमची शेती छान चालली आहे हसऱ्या आजीला बघून बरे वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌👌❤❤❤

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 5 годин тому

    खुप खुप सुंदर निसर्ग आणि तु देतोती माहित

  • @rakeshsalunkhe9872
    @rakeshsalunkhe9872 6 годин тому

    Patya la vusarals ki kay

  • @user-pf7xq4gi2v
    @user-pf7xq4gi2v 6 годин тому

    छान सुंदर

  • @chetangaonkar2432
    @chetangaonkar2432 6 годин тому

    हत्ती घास लाव

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 6 годин тому

    प्रथमेश पाडावे कुठे गायब आहेत सध्या 😮

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 6 годин тому

    Nice blog

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 6 годин тому

    कोकणातील पावसाळी वातावरण बघुन खुप छान वाटलं ❤ उत्तम वीडियो 👌👌

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 6 годин тому

    Tujhya gharat na basun tujha location update kar channel chya navani manje tujha ghar google var disel ani subscriber la hi visit karaila sopa hoil

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 6 годин тому

    Mast video

  • @sachinghag858
    @sachinghag858 6 годин тому

    Patya kute aahe.tyachya badal ka nahi tu bolat.jya Mitra mule tu Aaj Mota zalas.tyala tu visarlas.😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vidyajadye6505
    @vidyajadye6505 6 годин тому

    अनिकेत व्हिडिओ छान आहे तुला भेटायची खूप इच्छा आहे अंधेरी पंपस ला राहते

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 6 годин тому

    Kuap Chan video

  • @vinaykate8061
    @vinaykate8061 7 годин тому

    पत्या भाई कुटे आहे सध्या 😊

  • @rajendraraut1824
    @rajendraraut1824 7 годин тому

    आता व्हिडिओ कमी वेळेचा असतो.असो अधुन मधुन येतो.वचन भंग बाकी काय.बाकी शेतात काम करतांना छान वाटतो.ठिक आहे.भावा आमच्या मराठवाड्यात म्हणतात *वावर आहे तर पावर आहे* वावर म्हणजे शेती.बघ रोज भेटाया आलं तर.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 7 годин тому

    CM Shinde Saheb really good CM working for the common people of the State.

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 7 годин тому

    वैर नको पण कार्यकर ,दुबई भावा बस, तु कर लाडकी बहीन ये

  • @umeshpalav6306
    @umeshpalav6306 7 годин тому

    Masta Aniket 1no bhari tumi mitra yeka mekacha kaam kartay bara vatla👌

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 7 годин тому

    Khup Chan video 👌❤

  • @MrNitin41
    @MrNitin41 7 годин тому

    Tumchya bajuchya gharatali aaji khup chan god n natural bolate

    • @MrNitin41
      @MrNitin41 4 години тому

      प्रतेक video made aaji cha chotasa part theva,, I like it

  • @nutanyadav2179
    @nutanyadav2179 7 годин тому

    एकदम भारी

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 7 годин тому

    Khup chan❤

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 7 годин тому

    छान निसर्ग,लावणीची माहिती 👍👍👍

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 8 годин тому

    अनिकेत शेळ्या साठी काय केले चारा पिक थोडी मका . हत्ती गवत पण लावा माझी पण शेती केली सोयाबिन मका बाजरी केली पत्या कुठे गायब आहे ॐ साई राम🙏🏻🌹

  • @user-yd6dn1od5c
    @user-yd6dn1od5c 8 годин тому

    Mast

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 8 годин тому

    Aniket Tu ani tuze friend's take care while swimming Sundela Lonavla - Bhushin Dam la ekach kutumb tali 5 ja gele. Tuze kutumb ekdam chan aahe❤. Sweta chi pav-bhaji baghun Tondak pani sutla. Aai-pappa-ajjila 🙏. Thanks❤🌹🙏 for sharing. Sheti ani zadanchi lagvan. Mala Indrayni tandul 2 kilo. Ami bhajka Malva ni masala 500gr.hava aahe. 2 Varshapurvi aai-pappa gheun aale hote. Aata me tula Address pathavin Ani mag mala pathav.

  • @asavarichonkar2117
    @asavarichonkar2117 8 годин тому

    आम्ही येऊ का लावणीला मुंबई वरून मला खूप आवडते शेतात काम करायला लावणी पण येते करता .येऊ का मग

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 8 годин тому

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @vikassmore1383
    @vikassmore1383 8 годин тому

    आज लवकर हजेरी लावली मी 😊 व्हिडिओ आधीच लाईक केलंय भावा

  • @driveroprtrprashant5213
    @driveroprtrprashant5213 8 годин тому

    First view

  • @DhananjayRasam-zs3ji
    @DhananjayRasam-zs3ji 8 годин тому

    मस्त

  • @priyapatil5649
    @priyapatil5649 8 годин тому

    Cute aahe khup hasri aaji❤